Main Event
महेश दशरथ बांगर's Puja
📅 Monday, 14 September 2026
📍 गणेश चतुर्थी · पत्ता:- मु. दुपारेपाडा (विजापूर) पो. कोणे ता.वाडा जि. पालघर
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
Our Story
दरवर्षी बाप्पा येतात तेव्हा घर आनंदाने भरून जातं, पण यंदाचा उत्सव अधिक खास आहे. कारण बाप्पाच्या आशीर्वादासोबतच आम्हाला तुमच्यासारख्या प्रियजनांची साथ हवी आहे. दीड दिवसांचा हा सुंदर सोहळा आपल्या उपस्थितीशिवाय अपूर्ण आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी आपल्या परिवारासह नक्की या – आमचे घर आणि आमची मने आपली वाट पाहत आहेत
Leave a Wish
Guestbook
Pick an emoji
Be the first to leave a wish! ✨
Invite QR Code
Print this on cards — guests scan to open the full invitation.
Celebrating with us?