Puja
महेश दशरथ बांगर

Joyfully invite you to the Puja

Monday, 14 September 2026
📍 गणेश चतुर्थी
म
eInvit · Kerala
✨ View Full Event Details Photos · Schedule · Venue · Story →
✦ ✦ ✦

The Story

द रवर्षी बाप्पा येतात तेव्हा घर आनंदाने भरून जातं, पण यंदाचा उत्सव अधिक खास आहे. कारण बाप्पाच्या आशीर्वादासोबतच आम्हाला तुमच्यासारख्या प्रियजनांची साथ हवी आहे. दीड दिवसांचा हा सुंदर सोहळा आपल्या उपस्थितीशिवाय अपूर्ण आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी आपल्या परिवारासह नक्की या – आमचे घर आणि आमची मने आपली वाट पाहत आहेत

सस्नेह नमस्कार,दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या उपस्थितीने घरात पसरणारा आनंद आणि मांगल्य आपल्यासोबत साजरा करण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपण आपल्या परिवारासह नक्की यावे, हेच आमचे हृदयपूर्वक आमंत्रण. आपल्या येण्याने आमच्या उत्सवाची शोभा आणखी वाढेल. आपल्या स्वागतासाठी आम्ही वाट पाहत आहोत!

📌 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

गणेश चतुर्थी

पत्ता:- मु. दुपारेपाडा (विजापूर) पो. कोणे ता.वाडा जि. पालघर

📍 Get Directions

Opens Google Maps on your device

Confirm Your Presence

Will You Join Us?

Please fill in this form to let the host know whether you'll be attending their puja celebration. Your response means a lot to them!

Your Attendance *— Are you coming?

Your information is kept private and only shared with the host.

Leave a Wish

Guestbook

Pick an emoji

Be the first to leave a wish! ✨

Share the Joy 🎊