Puja
•किरण कांतीलाल घोघारी व परिवार•

Joyfully invite you to the Puja

Monday, 14 September 2026
📍 गणेश चतुर्थी
•
eInvit · Kerala
✨ View Full Event Details Photos · Schedule · Venue · Story →
✦ ✦ ✦

Events & Ceremonies

🗓️ Add to Calendar

•गणपती स्थापना•

📅 Mon, 14 September
⏰ 11:00 AM

•सत्यनारायण पूजा•

📅 Mon, 14 September
⏰ 12:00 AM

The Story

आ पल्या केवळ एका हाताने पृथ्वी धरून ठेवणारा तो गणनायक, आई पार्वतीच्या प्रेमापोटी आणि तिच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष महादेवाशीही लढायला उभा राहिला; हेच निस्सीम प्रेम आणि भक्ती आपल्याही आयुष्यात सदैव राहावी, हीच बाप्पाचरणी प्रार्थना.

🌸 स्नेहपूर्वक आमंत्रण 🌸वर्षभराची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून,विघ्नहर्ता सुखकर्ता लाडका बाप्पा अवघ्या दीड दिवसांच्या मुक्कामासाठी आमच्या घरी येत आहे.काळ जरी छोटा असला, तरी त्यांच्या उपस्थितीने आमचे घर भक्ती, आनंद आणि सकारात्मकतेने भरून जाणार आहे. हा मंगलमयी सोहळा आमच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा क्षण आहे.या पवित्र वातावरणात, आपल्या उपस्थितीने या आनंदाला आणखी उधाण यावे हीच सदिच्छा!✨ दर्शनाची व प्रसादाची वेळ: ✨आगमन: सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ तरी आपण आपल्या परिवारासह येऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, ही आग्रहाची विनंती. •— तुमची वाट पाहत आहोत! —•

📌 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

Our Moments

Photo Gallery

Gallery photo 1

गणेश चतुर्थी

पोलीस स्टेशन मागे, अशोकवन जवळ, साई स्नेह रेसिडेंसि, सि विंग 303, तिसरा मजला मोबाईल - ७७९८१७४७४८

📍 Get Directions

Opens Google Maps on your device

Confirm Your Presence

Will You Join Us?

Please fill in this form to let the host know whether you'll be attending their puja celebration. Your response means a lot to them!

Your Attendance *— Are you coming?

Your information is kept private and only shared with the host.

Leave a Wish

Guestbook

Pick an emoji

Be the first to leave a wish! ✨

Share the Joy 🎊